युवा पिढीचे प्रबळ नेतृत्व हक्काचा माणुस मा.उप सभापती श्री.महेशजी टोपले
पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
महेशजी टोपले
मा, उपसभापती पेठ. यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये केेलेले उत्तम कार्य :- पेठ तालुक्यातील सर्वानी एकत्र येऊन पेठ चा आमदार केला पाहिजे
किती दिवस दुसऱ्या तालुक्यातील नेत्यांना संधी उपलब्ध करून द्याची याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
एकदा तरुणानं कडे नेतृत्व देऊन बघा .या पक्षा मधून त्या पक्षात जाणाऱ्याना चाप बसवण्यासाठी महेश टोपले एक पर्याय असू शकतात,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीला आवडणारे युवा नेते समाजामध्ये प्रबळ नेतृत्व योग्य मार्गदर्श करनारे समाजकार्य करणारे अभ्यासु कौश्यल्ये पुर्ण भावि आमदाराकीचे दावेदार.
सामाजिक कार्ये
उत्तम प्रकारे पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्ये करून प्रशासन सांभाळून विकासासाठी हातभार लावला,
पेसा कायद्यांचे मास्टर ट्रेनर यशदा पुणे :-पेसा कायदा काय आहेे .कश्याप्रकारे पेसा निधीचा वापर करावयाचा याची सोप्या पध्दतीने समाजाला समजावु सांगणारे ऐक मास्टर माईंड म्हणजे महेश टोपले .
कला महाविद्यालयात पेठ कॉलेज मध्ये मराठी चे प्राध्यापक म्हणून आदिवासी मुलांना उत्तम मार्गदर्शन केले,
अध्यापक विद्यालयात अभोणा D ed ला प्राध्यापक
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत
सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी लढत असलेले
तळागाळातील नेतृत्व:-आज आदिवासी भागातील विद्यार्थांना योग्येती शैक्षणीक सुविध्दा मिळत नाहित.त्यासाठी विद्यार्थांच्या शैक्षणीक अडचणी सोडविण्यासाठी त्यांना वेळोवेळी योग्ये मार्गदर्शन करत असतात.विद्यार्थांसाठी सहकार्य करण्याचा त्यांचा मोलाचा आटा असतो.
आदिवासी समाज संस्कृती जतण करणारे:- आदिवासींच्या ज्या परंपरा आहेेत त्या कशा टीकवायच्या याचे महत्व समाजाला ज्ञात करून देण्याचे काम केले आहें.
उत्तम अभ्यास पूर्वक प्रश्न उपस्थित करून सभागृह चालवणारे
MD tv 24 तास चे चीफ बिरो म्हणून 1 वर्ष कार्य
देशदूत चे 5 वर्षे पत्रकार म्हणून काम केले,
प्रयास फौंडेशनच्या मार्फत पेठ तालुक्यातील सर्व
जी,प , शाळा व माध्यमिक शाळा साठी संगणक प्रशिक्षण, कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात मोठा वाटा
आयोजित केले, आदिवासी भागातील मुलाच्या विकास कार्यरत हातभार:- आदिवासी विद्यार्थांच्या विकासाठी नेहमी तत्पर असतात.वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
वाचनालय जि, प, शाळा मध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली,
सभापती ,उपसभापती चषक पंचायत समितीतघ्यायला पाहिजे, हे जिल्हात मध्ये प्रथम सुरू करण्यात मोलाचा वाटा.
इतिहास संशोधक व पेठ तालुक्यातील आदिवासी वीर यांना समाजा पर्येंत पोहचविण्यासाठी अहंम भूमिका.(उदा. माळेगाव पैकी मौजे.उंबरपाडा ता.पेठ येथे माळेगावचे आदिवासीचे आद्य क्रांतीकारक देवाजी राऊत यांचे स्मारक उभारने माळेगावचा पुर्ण इतिहासाचा अभ्यास करणे. यात त्यांचा मोठा प्रथम शिंहाचा वाटा आहेे .ह्या कार्याची सुरुवात त्यांनीच केली.)
कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देणारा.
कॉलेजमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी, व समस्या सोडविण्यासाठी तत्परता दाखवून काम करणारे.
पेठ तालुक्यातील शासन प्रशासन यातील दुवा.
नवीन पर्याय फक्त तरुण पिढीच्या हकांचे माणूस
महेश टोपले
मा, उपसभापती पेठ
आदिवासी भागातील विकास करण्यासाठी एक होतकरू असे खंबीर नेतृत्व म्हणून महेशजी टोपले पर्याय होऊ शकेल.







