सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समिती 15 गणाची सोडत झाली
सुरगणा प्रतिनिधी विजय कानडे
गौतम बलसाने,जिल्हा उप निबंधक नासिक ,हे निवडणूक अधीकारी म्हणून आलें होते या सर्व सोडत पध्दत मध्ये त्यांना सहकार्य म्हणून माधव शिंदे सहाय्यक निबंधक सुरगाणा, जे,डी,आहेर सचिव कृषी अधिकारी हे काम पाहत होते,जे,पी,गावीत साहेब आमदार, यांनी भोगलीक जी रचनानुसार तुम्ही जी गणा मध्ये समाविष्ट केली, ती योग्य नाही केली ,अधिकाऱ्यांनी साहेबाची हरकत नोंद करून घेतली,तसेच 15 गणातून 5 गण आरक्षण होते, तर ती सोडत चिठी पद्धतीने काढली ,महाले लहान मुलींनी त्या चिठ्या काचेच्या बरणीतून काढल्या आरक्षण खालील प्रमाणे 1)भदर(ओबीसी)२)रोकडपाडा(महिला आरक्षित) 3)आंबोडा(महिला आरक्षीत) 4)आलंगुण(अनुसुचित जाती) 5)काठीपाडा(भटक्या विमुक्त जाती)आणि बाकी दहा सर्व गण सर्व साधारण ही सर्व प्रक्रिया चालू असताना आमदार जे,पी,गावित साहेब ,गायकवाड साहेब (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती),रामजी गावीत, विजय घंगले, धर्मेंद्र पगारीाया ,विजय कानडे, प्रशांत पिंगळे, संतोष बागूल व इतर संचालक होते आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते ,ही सर्व प्रक्रिया पंचयत समिती हॉल येते पार पडली







