Maharashtra

?Big Breaking…16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या..जाणून घ्या आपले नवे अधिकारी…तुकाराम मुंढे यांची तीन वर्षात सहावेळा बदली..!!

?Big Breaking…16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांचीही बदली

16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांचीही बदली

मुंबई- पी व्ही आंनद

महाराष्ट्र शासनाने आज अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

१) श्री अण्णासाहेब मिसाळ – विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

२) श्री लोकेशचंद्र – प्रधान सचिव, जलसंपदा विभाग.

३) श्रीमती अंशु सिन्हा – सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

४) श्रीमती दीपा मुधोळ – प्रकल्प व्यवस्थापक ,जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई

५).श्री एस एम देशपांडे – प्रधान सचिव( प्र.सु. व र. व का.)

६) श्री कैलास जाधव – आयुक्त, नाशिक महानगरपालिका

७) श्री एस एस पाटील – सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

८).डॉ एन बी गिते – सहव्यवस्थापकीय संचालक, एम एस ई डी

९) श्री अविनाश ढाकणे – परिवहन आयुक्त

१०)श्री शेखर चन्ने – उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एस टी महामंडळ

११) श्री रामास्वामी – आयुक्त तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

१२) श्री तुकाराम मुंढे – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

१३) श्री राधाकृष्णन बी ,आयुक्त, नागपूर महानगरपालिका

१४) श्रीमती आर विमला – अभियान संचालक, जल जीवन अभियान, मुंबई.

१५) श्री चंद्रकांत डांगे – संचालक, भूजल सर्वेक्षण

१६) श्री रोहन घुगे – प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button