Maharashtra

राजे प्रतिष्ठान अमळनेर शाखे तर्फे गड भाडे तत्वावर देण्याच्या निषेधार्थ निवेदन

राजे प्रतिष्ठान अमळनेर शाखे तर्फे गड भाडे तत्वावर देण्याच्या निषेधार्थ निवेदन

राजे प्रतिष्ठान अमळनेर शाखे तर्फे गड भाडे तत्वावर देण्याच्या निषेधार्थ निवेदन

छत्रपती शिवरायांनच्या स्वराज्यातील गड किले भाडेतत्वार देण्याच्या राज्य शासन्याच्या निर्णयाचा विरोध व निषेध करण्यासाठी आज राजे प्रतिष्ठान अमळनेर तालुका शाखेच्या वतीने तहसिलदार अमळनेर याना निवेदन देण्यात आले यावेळी राजे प्रतिष्ठान अमळनेर तालुकाध्यक्ष अक्षय चव्हाण,भुषण भदाणे फार्मसी स्टुडंट कॉनसिल प्रदेशाध्यक्ष ,यतिन पवार,शुभम बोरसे,अनिरुध्द सिसोदे,उज्वल मोरे,सारंग लोहार,सागर ठाकरे,राहुल पाटील,राजरत्न सोनवणे,ईशान पाटील,किरण बागुल,निखिल पाटील,मितेश मोरे,विनायक जाधव,भगेश पाटील,रुशिकेश झालसे,हितिकेश पाटील,पराग पाटील*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button