पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र कडून आवाहन.!
रजनीकांत पाटील
ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिल्याजाणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.!यामध्ये १)ग्रीन फाउंडेशन२)वृक्षमित्र३)युवागौरव४)समाजसेवक५)कोरोना योद्धा६)आदर्श पत्रकार या विविध विभागामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.पुरस्कारासाठी अटी पुढीलप्रमाने-
१)ग्रीन फाउंडेशन पुरस्कारासाठी- निसर्ग सवंर्धन,वृक्षारोपण,व त्याची संपुर्ण माहिती.
२)वृक्षमित्र पुरस्कारासाठी- साधारणता आपण १०० वृक्षाचे रोपण केले असावे व संपुर्ण माहिती लेखी व फोटो स्वरुपात असावी.
३)युवागौरव पुरस्कारासाठी- शैक्षणिक क्षेत्रात आपणास ८० च्या पुढे टक्के असावे.
४)समाजसेवक पुरस्कारासाठी-गावामध्ये,शहर,जिल्ह्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने कार्ये करताय त्याची पीडीएफ स्वरुपात माहिती.
५)कोरोना योद्धा पुरस्कारासाठी-कोरोना काळात आपण कोणत्या पद्धतीने कार्ये केले त्याची पीडीएफ.
६)आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी-संपुर्ण माहिती आपण पीडीएफ स्वरुपात पाठवावी.प्रस्ताव २०२० मध्ये केलेल्या कामासाठीच घेतले जातील.
ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.अमितजी जगताप, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अमोल भालेराव यांनी आवाहन केले आहे.!आपली माहिती ही पीडीएफ स्वरुपात 5 सप्टेंबर 2020 पर्यंत महीती पाठवावी.
संपर्क- अमित जगताप (संस्थापक अध्यक्ष) मो.9503038035 , किरण बाचकर (महाराष्ट्र कार्याध्यक्ष +917972695195 प्रितम पाटील (महाराष्ट्र सचिव)9689813281
व्हाटसफ वर पाठवा अशी महीती ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.






