आखाडा विधानसभेचा……
पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
आज सर्व पक्षातील उमेदवारांची ह्या पक्षातुन त्या पक्षात ये जा चालु आहेे.मोदि लाटेमुळे आपल्याला सत्ता कशी मिळणार यासाठी पक्ष स्थलातर करणे चालु आहेे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक पक्ष आपल्या परिणे कार्यकर्त्यांशी संपर्क साधतायेत.मोर्चे बांधनी चालु आहेे. यांच्या या प्रकारामुळे कमुनिस्टाला सर्वात मोठा फायदा होण्याची दाट शक्येता आहेे.
*आज पक्ष संघटना फ़क्त कमिनिस्ट ची एकता:- या पक्षात जर बघीतल तर सर्वात मोठ संघटन आहेे. ह्या पक्षातील सर्व कार्यकर्ते हे पेठ,सुरगाणा येथील आदिवासी निसर्गपुजक आहेेत.ऐक विचारी आहेेत.त्यांनी जल,जंगल,जमिन याचे संरक्ष करणे यावर मोठा भर दिलेला आहेे.आदिवासींची जमिन हि आदिवासींनाच मिळाली पाहिजे हे धोरण आहेे.त्या साठी कमुनिस्ट पक्षाचे तडपदार व आदिवासींना न्याय मिळवुन देणारे आमदार.जे.पी.गावित हे.वेळोवेळी पाठपुरावा करून समाजाला योग्ये न्याय मिळवुन देण्याचे काम करतात. त्यांच्यावर समाजाचा विश्वास आहेे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेला वाढीव प्रभाव पेठ मध्ये जमेची बाजू आज जर बघीतल तर इतर पक्षाच तळ्यात मळ्यात चालु आहेे. आमदार जे.पी.गावित यांच्या नेतृत्वाणे पेठ तालुक्यात बरेच विकास कामे झालेत आंणि पेठ मध्ये अनेक विश्वासु कार्यकर्ते आहेे. पेठ तालुक्यात जे.पी.गावित यांच्या कार्याचा वारसा व त्यांच्या मार्गदर्शनाने श्री.महेशजी टोपले हे धडाडीचे कार्यकर्ते आहेे.ते आदिवीसी समाजाला नेहमी मार्गर्शन करण्यास तत्पर असतात. श्री.महेशजी टोपले आज दिंडोरी पेठ विधानसभेचे कमुनिस्ट पक्षाचे संभावे उमेदवार असू शकतात.कारण समाजासाठी निरभिड काम करणारे व्येक्तीमत्व तरुंणाना आवडनारे जीवलग मित्र प्रेम .कॉ. महेश टोपले
मा, उपसभापती पेठ
कॉ, नामदेव मोहंडकर तालुका अध्यक्ष
या दोन खंबीर झुंझार नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील वाढणारे कमिनिस्ट ची ताकत मात्र तरुण वर्ग सुध्दा भविष्यात थेट सरपंच निवडणूक मध्ये गावा गावातील संघटन हे सरपंच होण्यासाठी तरुणांच्या समाज कार्य करण्यासाठी कमिनिस्ट पक्ष हा त्यांच्या मनात आशानिर्माण करून देत आहे, म्हणून सर्वात महत्त्वाचे सरपंच थेट निवडणून येण्याची संख्येत कमिनिस्ट पक्ष हा महत्त्वाचा ठरणार ही शक्यता नाकारता येणार नाहीत, यात माजी उपसभापती महेश टोपले यांनी करलेलं सामाजिक कार्ये, समाज संस्कृती बद्दल वाढता लोकसहभागातून विकास, अन्य कामे यात तरुणांच्या मनातील पेठतालुका त्यांना सोबत घेऊन जनसमावेशक कार्य करीत राहणे हेच पसंत करणारा तरुणवर्ग त्यांचा बरोबरच आहे ,हे चित्र निर्माण करून लोकसभेच्या निवडणूक मध्ये पेठ तालुक्यातील भरारी दाखवून दिली आहे, म्हणून या पक्षाला भविष्यात भवितव्य आहे, हे लोक आता परत ओळखून सगळे एकत्र येऊन संघटना वाढविण्यासाठी सरसावले आहेत, यात गावित साहेब हे आधारस्तंभ दीपस्तंभ या भूमिका मधुन सतत सामाजिक कार्य करणारा नेता म्हणून लॉगमार्च मधुन अख्या जनतेला सत्य परिस्थिती लक्षात आणून जननाईक म्हणून काम करणारे आमदार गावित साहेब म्हणून ओळख निर्माण झालेली ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लाल बावटा फडकणार यांत शँका नाही,
वनहक्क दावे मंजूर करून देण्यासाठी सर्वात मोठा वाटा
व भूमिहीन माणसाला जमीन मिळवुन देण्यासाठी इतिहासिक झालेला लॉंग मार्च
भूमिहीन आदिवासी बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न
सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी
समाज कल्यानांसाठी पर्यंत
सामाजिक कार्यकर्ते निर्माण करणारा माणूस म्हणून पक्ष
शेतकरी बाधांवा साठी लढतो
सर्व सामान्य जनतेला साथ
दिंडोरी पेठ विधानसभा निवडणुकीत कमुनिस्ट पार्टी ची भूमिका महत्व प्राप्त करून देणार,
कारण यात बरेच नेते बेडूक उड्या मारून आमदार होणार याचे स्वप्ने पाहणाऱ्यांना ही निवडणूक जखरीची होणार ,,,,,,,,,यात शंकाच नाही
जिवा पांडु गावित साहेब या आमदारांनी केलेलं संघटन हे मात्र अन्य कोणत्याही पक्षा मध्ये दिसत नाही, ही जमेची बाजू सुरगाणा कळवण मतदार संघात दिसणारं तसेच
दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात पण झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला तर पेठ तालुक्यातील कमुनिस्ट पक्ष यांची वाढलेली ताकत मात्र अन्य पक्ष्याला डोकेदुखी होणार हे नाकारता येणार नाही, म्हणून विधानसभा निवडणूक ही किंगमेकर च्या भूमिकेत CPIM पक्ष असेल.








