मा.आ.आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या निवडीबद्दल सत्कार..!
देवगाव – एरंडोल पारोळा मतदार संघाचे कणखर नेतृत्व माजी आमदार आबासो चिमणरावजी पाटील याची तापी गिरणा पाटबंधारे विकास महामंडळ चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचे एरंडोल येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आबासाहेब यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी संस्थेने बिरजुभाऊ सिरसे, मुख्तारभाऊ शेख, आरोग्य सेवक विक्की खोकरे, किरण सौदांणे, संजय खोकरे आदी मान्यवर उपस्थित होते..







