Mumbai

प्रदार्पण ज्या सिनेमातून झालं त्या सिनेमा पासूनच तिला सुरू झाला त्रास….बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री ग्रस्त आहे या आजाराने….

प्रदार्पण ज्या सिनेमातून झालं त्या सिनेमा पासूनच “तिला” सुरू झाला त्रास….बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री ग्रस्त आहे या आजाराने….

प्रदार्पण ज्या सिनेमातून झालं त्या सिनेमा पासूनच तिला सुरू झाला त्रास....बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री ग्रस्त आहे या आजाराने....

मुंबई : 
अनेक  सुपरहिट चित्रपट देणारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त आहे. पहिला चित्रपट आशिकी 2 पासून तिला हा त्रास जाणवत आहे. हे तिने स्वतः प्रसार माध्यमा समोर  खुलासा केला आहे. नुकतंच, श्रद्धाने ती गेल्या ६ वर्षांपासून Anxiety मुळे त्रस्त असल्याचं सांगितलंय. मुलाखती दरम्यान तिने सांगितलं की, मला माहितच नव्हतं की, एंग्जायटी काय असते. मला याबाबत काहीही कल्पना नव्हती. ‘आशिकी २’ चित्रपटानंतर मला हा त्रास व्हायला लागला. मला त्रास होत होता, अनेक टेस्ट करुनही काहीच समोर आलं नाही. पण एक गोष्ट खूप विचित्र वाटत होती की, टेस्टमध्ये काहीही आढळून येत नसलं, तरी मला अतिशय त्रास होत होता. 
‘आजही  हा त्रास होत असल्याचे तिने सांगितले आहे. पण आता ती आता बरीच सावरली आहे. यापासून बाहेर पडण्याचा मार्ग तिने  शोधला आहे. 
श्रद्धाचे सध्या प्रदर्शित झालेले ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. श्रद्धा आगामी स्ट्रीट डांसर आणि बागी ३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button