Maharashtra

मोहम्मद स यांच्या जीवनावरील आधारित मोहम्मद मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवा

मोहम्मद स यांच्या जीवनावरील आधारित मोहम्मद मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवा

प्रतिनिधी सलीम पिंजारी

प्रोषित मोहम्मद (स ) यांच्या जीवनावर आधारित मोहम्मद मेसेंजर ऑफ गोड. या चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रकाशन थांबविण्यात बाबत. महोदय, आणि खालील सह्या करणारे आपणास निवेदन सादर करितो की इस्लामचे प्रेषित पैगंबर मोहम्मद स. यांच्या जीवनावर आधारित हिंदी भाषेत मोहम्मद द. मेसेंजर द ऑफ गोर्ड या नावाच्या चित्रपट दिनांक एकवीस जुलै 2020 रोजी होणार आहे. जेव्हापासून या सिनेमाच्या रिलीज चेची बातमी प्रसिद्ध झाली आहे तेव्हापासून समाजात खळबळ उडाली आहे आणि हा चित्रपट पूर्णपणे निद निय आहे या चित्रपटामध्ये लहान मुला सारख्या प्रशांत प्रेमाचे चित्रपट केले गेले आणि त्यांचे आई व वडिलांच्या भूमिका देखील व्यक्तिश गेले आहेत इस्लामच्या पवित्र संदेश्या कधी चित्रित केला जाऊशकत नाही ज्यांनी हे केले आहे त्यांनी निंदनीय कृत्य केले आहे. यामुळे मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावलेले आहे. साहेब मुस्लिम समुदायाला वेळोवेळी व वेगवेगळ्या माननीय लक्ष करून देशामध्ये समस्या व तेळ निर्माण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कारणीभूत कार्य केले जात तरी आम्ही विनम्र विनंती करतो की,आपण शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्यापूर्वी या चित्रपटाचे वितरण प्रसिद्धी करण आणि त्यानंतर त्याचे प्रकाशन थांबावा जेणेकरून समाजात शांता कायम राहील. अशी मागणी एकता फाउंडेशन व जमात ए इस्लामी हिंद शाखा फैजपूर व वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष अमर. मेढे,भीम आर्मी शहराध्यक्ष योगेश मेढे,भीम पुत्र ग्रुप अध्यक्ष पप्पू मेढे फैजपूर यांच्या वतीने देण्यात येत आहे .भिम योद्धा ग्रुप यांच्या वतीने देण्यात येत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button