युनियन बँक सोशल डिस्टन्स चे तीनतेरा नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिवसें दिवस कोरोनाचे रुग्णात वाढ होत चालल्याने यात काही बे जबाबदार नागरिकांना आता कोरोनाचा वीसर पडला असून शहरात प्रत्येक ठिकानी नागरिक आता गर्दी करू लागले आहे या त पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी अमळनेर शहरात युनियन बँक प्रवेशद्वारा जवळ चांगलीच गर्दी व लांब पर्यन्त रांग दिसून आली असून सामजिक अंतर न ठेवता नियमांचे तीन तेरा करण्यात आले असून काही नागरिकांनी तोंडाला मास्क देखील बांधले न होते.
या बाबत बँक बाहेर सुरक्षा रक्षक देखील दिसून न दिसून आल्याने नागरिक एकमेकांना ढकलत पुढे जात तसेच बँक बाहेरीप ATM मशिन म्हदे देखील कॅस शिल्लक न होती मशीन बंद आढळून आले या बाबत बँक व्यवस्थापक यांची या कडे लक्ष देण्याची गरज आहे






