चाळीसगाव जवळ तरुणाची खदानीत उडी घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
चाळीसगाव:- औरंगाबाद लोहमार्गावर डेअराबर्डी भागातील खदाणीत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघळकीस आली सुधाकर रामदास सोनवणे वय 38 आदर्श नगर असे आत्महत्या करणाऱ्या तरुना चे नाव मृतदेह खदानीतील असलेल्या पाण्यात तरंगताना आढळून आला
सुधाकर हे अविवाहित होते त्यांच्या पच्यात वयोवृद्ध आई वडील आहेत त्याची मानसिक स्थिती बरी न होती सकाळी साडेनऊ वाजता ते घरातून बाहेर पडले धान्य गोडाऊन समोरील खदानिच्या वरील भागात जाऊन बसले काही वेळाने त्यांनी पाण्यात उडी मारल्याने काही प्रत्येक्षादर्शी यांनी सांगितले त्यानां नोकरी न होती प्रकृती बरी नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा नगरसेवक भगवान पाटील यांना हा प्रकार कळताच खदाणीकडे धाव घेतली व पोलिसांना कळविले तपास पोलीस नाईक प्रवीण संगेले करीत आहे






