Maharashtra

विध्यार्थाचे विवीध प्रश्नाचे उत्तर देणार कोण? कैलास जिजाबराव खैरणार युवा सामाजिक कार्यकर्ता

विध्यार्थाचे विवीध प्रश्नाचे उत्तर देणार कोण कैलास जिजाबराव खैरणार
युवा सामाजिक कार्यकर्ता

प्रतिनिधी नूरखान

लोण ताल्हुका अमळनेर, जिल्हा जळगाव, केंद्र सरकारला अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत परंतु यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अनेक ग्रामीण, शहरी, जिल्हे, राज्ये, देश येथून विद्यार्थी परीक्षेला येताना प्रवासादरम्यान कोरोनाचा धोका निर्माण होणार नाही का? प्रवासाची सोय कशी केली जाणार आहे. एका खोलीमध्ये अनेक विद्यार्थी राहतात, फक्त झोपण्यासाठी जागा असते, सोसिअल डिस्टनसिंग कसे ठेवणार त्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत का? तसेच त्यांचे अभ्यासाचे साहित्यही खोलीतच आहे.

ते घेण्यासाठी सर्वच अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना त्या खोलीत जावे लागणार नाही का? जवळजवळ सर्वच वसतिगृहे सरकारने विलगिकरणासाठी ताब्यात घेतली आहेत मग राहण्याची सोय कशी केली जाणार आहे. जे विद्यार्थी भाडेकरू आहेत त्यांना खोलीमालक परवानगी देणार का? जरी परवानगी दिली तरी कुणालाही धोका निर्माण होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार आहे या सर्व प्रश्नःची उत्तरे द्या.
कैलास जिजाबराव खैरणार युवा सामाजिक कार्यकर्ता
महात्मा जोतीबा फुले युवा मंच ऑल इंडीया अमळनेर ताल्हुका अज्ञक्ष
वाल्मीकी विश्व महापंचायत संघ अमळनेर ताल्हुका अज्ञक्ष
पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर देवळी फाटा बी. एस. डब्लू . तीसऱ्या वर्षात शिकत असणारा आदर्ष विध्यार्थी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button