एकता फाउंडेशन फैजपूर तर्फे प्रांतधिकारी,व पोलीस निरीषक
प्रतिनिधी सलीम पिंजारी
फैजपूर यांना निवेदन महोदय,वरील विषयास अनुसरून सविनय निवेदन सादर करण्यात येते कि,मुंबई येथे दादार मुंबई येथे स्थितः राजगृह या भारत रत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर काल.दिनांक:07/07/2020 रोजी समाजकांटनी भ्याड हल्ला करून तेथील सी.सी टी व्ही केमेरे व झाडांच्या कुंड्या व खिद्याची तावदाने याची तोडफोड केलेली आहे.
डॉ,बाबा साहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर आधन्ह्यात व्यक्तीने हल्ला करून विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले आहे.सदर कृत्य हे अत्यंत निषेधाह्र आहे व त्यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. तरी सदर हल्ला करणाऱ्या माथेफिरूला तात्काळ अटक करून या ह्ल्यामागे असलेल्या विकृत मेंदूचा सुद्धा तपास लावावा व आरोपीवर एतिहासिक वस्तूची तोडाफोड,दंगल,समाजात दुफळी माजवण्याच्या प्रयत्न .
अट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हे दाखल करून तातडीने अटक करून शिक्षा होण्याच्या दुष्टीने कार्यवाही करावी . अशी मंगणी एकता फौंडेशन व जमात ए इस्लामी हिंद शाखा फैजपूर च्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन देताना एकता फाऊनडेशन अध्यक्ष .शेख,इरफान व उप.अध्यक्ष अजय मेढे व सचिव.मुदस्सर शेख व शेख.आसिफ घनेशशाम चंदन शिव भूषण मेढे मोहसीन शेख.मुजाहिद नासीर.मोहसीन शब्बीर शेख .शेख.इस्माईल मुजाहिद गफ्फार.उपस्थित होते.






