Maharashtra

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव

प्रतिनिधी सलीम पिंजारी

आमदार शिरीष चौधरी यांच्या तर्फे स्वर्ग लोकसेवक मधुकरराव चौधरी यांना श्रद्धांजली ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, जळगांव जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार व विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक मधुकरराव चौधरी यांना त्यांच्या 10 व्या स्मृतीदिना निमित्त खिरोदा येथे त्यांना त्यांच्या स्मृतीस्थळावर मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते मार्ल्यापण करुन श्नध्दांजली अर्पण करण्यात आली.
खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाच्या आवारात लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचे स्मृती स्थळ आहे. त्याप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी, ,धनंजय चौधरी,सौ.यज्ञा पाटील,प्रभात चौधरी,अजित पाटील,कुमार चौधरी, व्ही.आर पाटील, लिलाधर शेठ चौधरी, एस. के चौधरी, एम टी. फिरके, तुकाराम बोरोले, सौ.प्रतिभा बोरोले,प्रा.एन.आर.फेगडे,जी.पी.पाटील,बी.एस.तायडे,के.आर. महाजन,डी.एड,बी.एड स्टाफ, श्रीमती रोहिणी ताई चौधरी,संजय काशिनाथ चौधरी, भानू मेढे, गिरीष चौधरी संस्था परिवारातील मंडळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button