Maharashtra

माजी बांधकाम विभाग सभापती अक्षय प्रताप गंगेकर कर यांच्या प्रयत्नाला यश

माजी बांधकाम विभाग सभापती अक्षय प्रताप गंगेकर कर यांच्या प्रयत्नाला यश

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1मधील भगवती नगर मधील दत्त चौक येथील हनुमान मंदिराचे कामाचे भुमिपूजन राजश्री ताई गंगेकर व अश्विनी ताई गंगेकर तसेच श्रीकांत भाऊ गंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले या कामा साठी नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळ वेळ प्रयत्न करून हा निधी आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून खेचून आणण्याचा प्रयत्न केला व त्या कामात यश प्राप्त झाले असे दिसून येत आहे.

निधीतून 400000 लाख रुपये मंजुर करण्यात आले या वेळी उपस्थित मा नगरसेवक प्रताप अण्णा गंगेकर अक्षय गंगेकर निखील गंगेकर ओंकार गंगेकर संगम कंकनवार बालाजी बागल विजय बोंडफळे पिटू दिवेकर तसेच मोहन सुतार श्रीकांत म्हेत्रे गणेश गायकवाड अभय बोंडफळे अजय भोसले ईश्वर गंगेकर जिवन कुलकर्णी सोपनिल भिंगारे अभिषेक वार्गीकरण भैय्या गंगेकर सोन्या कंकनवार जेष्ठ नागरीक कापसे मामा सुरेश नगरकर भारत कांबळे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button