आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर 25 ता भाजप सुसंस्कृत विचारसरणीचा बुर्का असलेल्या झाडाला असली नासकी फळे लागलेत का? बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकरा तुझी लायकी नाही. शरदचंद्रजी पवार
साहेबांविषयी बोलण्याची. गोपीचंद पडळकर तुला जर शरद पवार साहेब नावाचा कोरोना झाला तर जगातील कोणताही डॉक्टर तुला वाचून शकणार नाही. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ओबीसी सावता परिषद प्रदेश संघटक सौ साधनाताई रामचंद्र राऊत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी पूजाताई कोळी
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ओबीसी
शोभाताई ननवरे राष्ट्रवादी शहराध्यक्ष ओबीसी गंगा ताई पवार राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसीकांचनताई खंडागळे राष्ट्रवादी जिल्हा सचिव ओबीसी प्राजक्ता ताई पवार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष ओबीसी सुवर्णाताई शेंडगे