? प्रेरणादायी …गरिबीतून उपजिल्हाधिकारी पदाचा वसीमा मेहबूब चा खडतर प्रवास….
नूरखान
वसीमा मेहबूब अत्यंत गरीबीतुन उपजिल्हाधिकारी मुस्लिम समाजास शिष्यवृत्ती आरक्षण नसतांना शेख वसीमा_मेहबूब यांनी एमपीएससी मधून उपजिल्हाधिकारी पदावर उत्तीर्ण होत,महाराष्ट्रातुन मुलींमध्ये तीसरा क्रमांक पटकावुन एक आदर्श निर्माण केला आहे.
फाॅदर डे ला यापेक्षा मोठी शुभेच्छा काय असु शकते.आपण आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी, शिक्षणाच्या सुविधेपासुन वंचित असणारे मुस्लिम समाजास जागरुत करण्याचा आपल्यापासून प्रेरणा मिळते आहे!
फोटोत वसीमा चे आई-वडील यशस्वी झाल्याबद्दल सत्कार स्विकारताना आणि अनेकांनी या पासून बोध घ्यावा.






