Maharashtra

न्यूज़ 18 च्या अंकर अमिष देवगण यांनी ख्वाजा गरीब नवाज रह्मतूल्लह अलैहि ची विडंबन केल्याने

न्यूज़ 18 च्या अंकर अमिष देवगण यांनी ख्वाजा गरीब नवाज रह्मतूल्लह अलैहि ची विडंबन केल्याने संपूर्ण देशात त्याचा विरुद्ध F.I.R व निवेदने देण्याची कारवाई सुरू झाली आहे. देशात अनेक राज्यात आज सकाळ पासून F.I.R व मुंबई येथील न्यूज़

प्रतिनिधी फहीम शेख

18 च्या ऑफीस वर काही श्रद्धालुंनि शाई लाऊन निषेध व्यक्त केले व अनेक भाविकांनी सोशियल मीडीया च्या माध्यमाने आपल्या त्रिव प्रतिक्रिया दिली. राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, आंध्र, बंगाल, दिल्ली व देशाचे इतर राज्यांमधे रजा एकेडमी, ऑल इंडिया मज्लीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (A.I.M.I.M) तसेच विविध संघटना च्या माध्यमातून पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देण्याचा काम पूर्ण दिवस भर सुरू होता. अशीच वेगवेगळी तक्रार नंदूरबार येथील A.I.M.I.M पक्ष द्वारे करण्यात आली असुन अमिष देवगण विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार देतांना जिल्हा अध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन, जिल्हा युवा अध्यक्ष शोएब खाटिक, PRO D.r मतीन व तक्रारदार अल्तमश हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button