Faijpur

फैजपुर येथील एक पोलीस अधिकारी कोरोना योद्धा कोरो ना वर मात करून घरी परतले

फैजपुर येथील एक पोलीस अधिकारी कोरोना योद्धा कोरो ना वर मात करून घरी परतले

सलीम पिंजारी

फैजपूर येथील कोरोना च्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसापासून जनतेची सेवा करीत असले ले येथील एक पोलीस अधिकारी आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना विषाणू संसर्ग मध्ये उतरून त्यांनी जनतेची सेवा हीच मुख्य जबाबदारी आपल्यावर आहे हे समजून पहिल्या दिवसापासूनच जनतेच्या सेवेत दिवस-रात्र न पाहता व आपल्या परिवाराकडे न पाहता केवळ आपली जबाबदारी हे जनतेच्या सेवेसाठी आहे असे समजून फैजपूर सह परिसरातील पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण गावोगावी जनजागृती करून तसेच आपल्या सहकाऱ्यांसह दिवसरात्र न पाहता पेट्रोलिंग द्वारे प्रत्येक गावागावात जाऊन या या पोलीस युद्धाने जिवाची पर्वा न करता व आपल्या परिवाराचे सुद्धा परवा न करता स्वत कोरोनाच्या संसर्गात उतरून स्वत: कोरोना पॉझिटिव्ह पर्यंत न थांबणारे फैजपूरतील एकमेव पोलीस अधिकारी कोरोना योद्धा ठरले त्यामुळे शहरातील सर्व पोलिस कर्मचारी त्यावेळेस सुन्न झाले होते.

या पाठोपाठ काही पोलिस कर्मचारीसुद्धा कोरोना युद्ध ठरले असून त्यांना खरोखरच सलाम करण्याची वेळ आली असून त्यांच्या परिवारावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल याची सर्वत्र रावेर यावल तालुक्या तून अभिनंदन केले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button