मोठा वाघोदा ग्रामपंचायती ने दुसरा प्रभारी ग्रामसेवक नाकारला तिसऱ्या ने पदभार स्वीकारला नाट्यमय घडामोडीत ग्रामसेवक नितीन महाजन यांनी घेतला पदभार
सहा दिवसांत तिसरा ग्रामसेवक हजर
प्रतिनिधी मुबारक तडवी
दांडी बहाद्दर लोकनियुक्त सरपंच यांचे निष्क्रियतेबद्दल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह नागरिकांचा तीव्र रोष व्यक्त होताना दिसत आहे
प्रतिनिधी मुबारक तडवी
तथाकथित मोठा वाघोदा ग्रामपंचायती चे लोकनियुक्त सरपंच यांनी चालविले ल्या नागरिकांच्या जिवाशी खेळ असह्य झाल्याने आता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह नागरिकांचा सहनशीलतेचा उद्रेक होत असल्याचे चित्र ग्रामपंचायत सदस्या सह नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे तसेच लोकनियुक्त सरपंच यांचे ग्रामपंचायतीला मारलेल्या दांडीमुळे ग्रामविकास अधिकारी डी.आर.जयंकार यांनी अर्जित सुट्टी टाकल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार थांबला होता तद्नंतर तात्पुरता पदभार सांभाळणेकामी गटविकास अधिकारी रावेर यांनी ग्रामसेवक राहूल लोखंडे यांची नियुक्ती केली मात्र त्यांना पदभार देण्यास टाळाटाळ केली गेली तर यांना पदभार न मिळताच सहाव्या दिवशी आज दि ३ मे रोजी ग्रामसेवक नितीन महाजन यांनी मोठा वाघोदा ग्रामपंचायती चां पदभार स्वीकारला महाशय सरपंच यांनी १५ मिनिटे ग्रामपंचायतीला हजेरी लावून ग्रामसेवक हजर पत्रक वर सही केली व लगेच ग्रामपंचायतीतून काढता पाय घेतला व गावकर्याना वार्यावर सोडत बेजबाबदारपणा चे तंतोतंत उदाहरण समक्ष दिले आहे तरी अशा निष्क्रिय सरपंच यांचेवर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी जळगांव कोणता मुहूर्त शोधताय ? महाशय जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे






