Maharashtra

नगरसेवक प्रतापजी गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

नगरसेवक प्रतापजी गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर दि१ जून .सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची थैमान चालू आहे सोलापूर मधील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे व सध्या शहरात बाहेर गावावरून अनेक लोक आज येत आहेत तसेच या लोकांमुळे च पंढरपूर शहरामध्ये सध्या कोरानो विषाणूचे बाधित रुग्ण नुकतेच निदर्शनास आले आहेत तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे अशा बाधित व्यक्तींना भरती करण्यास अथवा उपचार करण्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे या पार्श्वभूमीवर भविष्यात शहराची परिस्थिती बिकट झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 65 एकर येते पन्नास खाटांचे रुग्णालय उभा करता येईल का? पण विरोध दर्शवणाऱ्या स्थानिक नागरिक वरती मा प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर नगरपरिषद मार्फत ठराव पास करण्यात आला तरी नगरसेवक प्रताप जी गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले प्रभागांमधील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button