काळजी घ्या,उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 रुग्ण आढळले
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला होता या प्रलंबित अहवालांपैकी 3 अहवाल पौजिटिव्ह आले असून यातील उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील एका महिलेचा आणि परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील 2 पुरुषांचा समावेश आहे..
*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाबत स्थिती खालीलप्रमाणे*
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 76 कोरोना रुग्ण सापडले आहेत यापैकी 19 रुग्ण बरे झालेले आहेत तर 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत






