Nashik

ग्रामविकास अधिकारी , तलाठी व कर्मचाऱ्यांनी दिला मृतदेहास खांदा

ग्रामविकास अधिकारी , तलाठी व कर्मचाऱ्यांनी दिला मृतदेहास खांदा

नाशिक प्रतिनीधी शांताराम दूनबळे

कोरोना साथीच्या काळात गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास जवळचे नातलगही अंत्यविधीस उपस्थित राहात नसल्याचे सध्याचे चित्र आहे . मात्रकरणेही अशा प्रतिकूल स्थितीत दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर घरात एकटाच असलेल्या या तरुणाच्या तिरडीस गावातील ग्रामविकास अधिकारी तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यवायांनी स्वतःच खांदा देऊन विधीने सोपस्कार पार पडल्याची त घटना तालव्यातील माळेगाव नारी हिमाकाळी घडली . नियेत माणसको लोप पावत असल्याचे चित्र असताना माळेगाव येथील ग्रामविकास अधिकारी , तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र माणसकीचा हा निरंतर प्ररा अजनही झिरपत असल्याचे आपल्या कतीतनदाखवून दिले माळेगाव येथील सीश यंबक जाधव ( १९ ) या तरुणांचा गरुवारी तुपारी ३ च्या सुमारास दुर्धर आजाराने मत्यू झाला .

काही वर्षांपूर्वी या तरुणाचे आई वडील आणि त्यानतर भावाचाही अशाच दर्धर आजारान मृत्यू झाल्याने हा तरुण गावात एकटाच रहात हाता त्याची बहीण नाशिक येथे सासरी आहे . गावात सानाचयातरुणाच्यादधर आजारावहला माहिती असल्याने आणि त्यातच सध्या कोरोनाची साथ असल्याने या तरुणाच्या मृत्यूची बातमी कदमहाभाऊबंद किंवा अन्य नातलगानी अत्यविधीसाठीपदाकार चण्याचे टाळले . ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ग्रामविकास अधिकारी कैलासचंद्र वापार यांना या लसणारया मृत्यूची बातमी समजताच त्यांनी सूर्यभान सांगळे यांच्यासह अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला . स्वतःच्या खिशातील । पाच हजार रूपये काढन साहित्य खरेदी करन अंत्यविधीचे सोपस्कार पार । पाडले . तोपर्यंत या युवकाची नाशिक येथील बहीणही माळेगावात पोहोचली . ग्रामविकास अधिकारी कैलासचंद्र वाघचौरेयांच्यासहतलाठीराहलदेशमुख , कर्मचारी कर्मचारी विलास आवार पोपट । पिपळे यांनी तरुणाच्या मतदेहाला सोटा दिला . गावातील स्मशानभूमीत त्याचावर माजी सरपंच तुकाराम सांगळे , सोमनाथ मोहने शिवाजी कापसे यांचा परिणत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button