Motha Waghoda

आम्हीच आमचे रक्षक गाव सरक्षणार्थ जागृत युवा मालोदकर

आम्हीच आमचे रक्षक गाव सरक्षणार्थ जागृत युवा मालोदकर

प्रतिनिधी / मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

सध्या कोरोना आजाराने घातलेले थैमान व जगात माजलेला हाहाकार त्यातच केंद्र व राज्य सरकारने जारी केलेल्या लॉंग डाऊन मध्ये अडकलेल्या नागरिक कामगार मजूर विद्यार्थी यांना आपल्या जिल्ह्यात व गावी येण्यास परवानगी दिल्याने जो तो मिळेल त्या वाटेने गावी आपल्या घरी येण्यास धडपडत आहे तरी चुकूनही कोणी व्यक्ति तपासणी न करताच गावात शिरू नये व या महाभयंकर आजाराचा गावात प्रादुर्भाव अथवा लागण होऊ नये म्हणून मानवत तालुका यावल जिल्हा जळगाव या गावातील नवयुवक तरुण मंडळींनी गावाला असलेल्या सर्व सीमा आता बंद करीत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रथम तपासणी नंतर गावात प्रवेश हा पायंडा अंगीकारत गावाच्या वेशीवर स्वयम् निस्वार्थ सेवा करत मीच माझा रक्षक आम्हीच आमचे रक्षक या ब्रीद वाक्य अंगीकारत आपल्या गावाच्या व स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ सुरू वेशीवर नाकाबंदी सुरू केलेली आहे.

या समितीत गावातील मुराद जुम्मा तडवी शकील तडवी मुराद तडवी इमरान तडवी हुसेन तडवी नसरुद्दीन तडवी रहीम तडवी जावेद तडवी पोलिस पाटील सौ.सरला रमजान तडवी आदींचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button