लोहारातील युवांनी केली नाकाबंदी
मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर
जगात कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लोहारा .या.रावेर येथील नवयुवक तरुण मंडळी एकत्र येऊन गावातल्या सिमा , मुख्य प्रवेशद्वार नाकाबंदी करून गावात प्रवेश करणार्या नागरिकांच्या सेनेटराईज करीत निर्जंतुकीकरण करीत प्रवेश दिला जात आहे तर बाहेर गावाहून येणार्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे बाहेरगावाहून व राज्यातील नागरिकांना ही
कोरोना 19..या महामारी रोगाला मात करण्यासाठी लोहारातील युवा ग्रुपच्या माध्यमातून लोहारा गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना सेनेटायझर मारून गावात नाकाबंदी करन्यात येत आहे तरी मुंबई M.S.F मधून घरी येऊन सुध्दा आपला कर्तव्य बजावत आहे.असलस तडवी , हमीद तडवी ,अपसर तडवी,सजु तडवी ,मनोज तडवी , हुसेन तडवी, सुलेमान तडवी, अन msf च जवान जुनेद तडवी , रमजान तडवी फिरोज तडवी आदि सह ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.






