sawada

सावदा अॅगलो तांदूळ विक्री प्रकणाची रावेर ग.वि.अ.डाॅ. सोनिया नाकाडे यांचे कडे तक्रार

सावदा अॅगलो तांदूळ विक्री प्रकणाची रावेर ग.वि.अ.डाॅ. सोनिया नाकाडे यांचे कडे तक्रार

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

आज दि. 30/04/2020 रोजी सावदा येथील अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव येथे या शाळेचे शालेय पोषण आहाराचे तांदूळ विक्री प्रकणाची चौकशी होणे कामी सावदा येथील समाज सेवक शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डाॅ सोनिया नाकाडे यांची सभक्ष भेट घेऊन तांदूळ विक्री प्रकणाची चौकशी होणे बाबत तक्रार अर्ज दिले.

तक्रार दार यांनी या तांदूळ विक्री गैर प्रकण बाबत चे पुरावे गटविकास अधिकारी यांना दाखविल्या नंतर शा पो आ अधिक्षक यांना कार्यालयात बोलावून चौकशी न केले बाबत विचारले व पुरावे त्यांच्या समोर ठेवले.

तसेच गटविकास अधिकारी यांनी या लाक डाउन काळातही बीझी शोडयूल असल्या वर सुध्दा आपले कर्तव्य दक्षते चे उदाहरण दिले व दुसरी कडे महीना उलटून ही संबंधित शा पो आ अधिक्षक अजित तडवी यांनी या गंभीर प्रकरणाची आज पर्यंत साधी दखल सुध्दा घेतली नाही , ही समजण्या पलीकडची बाब आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि , सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा या शाळेचे बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकण बाबत वारं वार अर्ज देऊन ही आज पावेतो साधी दखल सुध्दा घेतली गेलेली नाही व गैर प्रकार करणाय्रांना प्रशासनाचेच पाठ बळ मिळत आहे कि काय? असे तक्रार दार यांना प्रश्न पडले आहे व वाचकांना ही हा प्रश्न भेडसावत आहे.
या माग चे कारण कळे नासे झाले आहे. एकी कडे विद्यार्थ्यांचा तांदूळ विक्रीचा गैर प्रकार व गोरख धंदा केला जातो व दुसरी कडे शा पो आ अधिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी अश्या गंभीर प्रकरणा कडे पाठ फिरवित आहे. (कारण गुलदस्त्यातच आहे…..)..

रावेर गटविकास अधिकारी यांनी सदरील प्रकरणाची निपक्षपाती पणे चौकशी करून गैर प्रकार करणाय्रांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली जाईल असे अश्वासन देण्यात आले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button