Maharashtra

महिला पोलिस कर्मचार्‍यांचा अनोख्या पद्धतीने केला सत्कार

महिला पोलिस कर्मचार्‍यांचा अनोख्या पद्धतीने केला सत्कार

प्रतिनिधी दत्ता पारेकर

इंदापूर कोरोणाच्या महामारीमुळे संपुर्ण देश लाॅकडाऊन असताना. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस कर्मचारी लोकांना कोरोणाच्या गांभिरया बाबत सुचना व संरक्षणासाठी त्याचा जिव धोक्यात घालुन रात्रीचा दिवस करत आहेत.

पोलिस वर्गाची कामाची दखल घेउन सामाजिक जाणवेतुन इंदापुर तालुक्यातील बावडा या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप दिक्षित यांच्या संकल्पनेतुन सोनार गल्लीतील महिला मंडळाणे पुढाकार घेऊन पोलिस कर्मचार्‍यांचा गल्लीतील प्रत्येकाने घरावर गुडी उभारुन आणि कर्मचार्‍यांना ओवाळुन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करून एक प्रकारे समाजात आदर्श घालुन दिला आहे.

त्यावेळी उपस्थितीत सर्व पोलिस बांदवांना नाष्टा व चहाचे आयोजन केले होते.तसेच सोशल डिस्टीस व सर्व नियमाचचे पालन केले.यावेळी कार्यक्रमाला पद्गमावती शेटे, वैशाली दिक्षित,ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप दिक्षित यांच्या उपस्थितीत पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button