भारतीय.छपरबन्द.मुस्लीम.समाज.सुधारक.मन्डळ.शाखा.सुप्रीम.कालोनिजलगाव.तर्फे.गोरगरिबांना.धान्य.वाटप
संपूर्ण.भारतात.कोरोना.व्हाइरस.मुळे.
लॉकडाउन.असल्याने.लोकांचे.काम.
बन्द.पळल्याने.लोकान.वर.उपास.मारी.ची.वेळ.असल्याने..दिनांक.11.4.2020.रोजी.समाज.सेवक
अरंमान.शाह.व.स्स्थे.चे.
राष्ट्रीय.उपअधेक्ष.अजमल शाह.यांचे.शुभ.हस्ते.वाटप.केले.
या.वेळी.जाबिर शाह.अध्यक्ष.रजाक.शाह.उपअध्यक्ष
होते.एकुण.55.लोकाना.4किलो.गेहू व2किलो.चावल.असे.वाटप.झालेआहे






