सावदा येथे ‘कोरोना वायरस’ लाक डाउन मुळे रस्ते निर्मनुष्य
पोलिस व नपा प्रशासनाची कडी सावदा
प्रतिनिधि युसूफ
शाह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जगात हाहाकार पसरविलेल्या कोरोना वायरस मुळे भारतात ही याचे परिणाम दिसत आहे. प्रदेशातून आलेल्या काही लोकांना कोरोना वायरस ची लागण दिसुन आली व या आजाराने हळूहळू देशात ही पाय पसरविणे सुरू केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या लाॅक डाउन मुळे या आजारावर नियंत्रणाचे लक्षण दिसुन येत आहे.
रावेर तालुक्यातील सावदा येथे लाक डाउन यशस्वीतेचे चित्र दिसत आहे. लाक डाउन यशस्वी करण्या मागे पोलिस प्रशासनाचा व विशेशतः मा राहुल वाघ यांची विशेष मेहनत दिसुन येत आहे. नपा प्रशासन व मुख्याधिकारी यांनी ही गावात गस्त दिली.
गावातील मशिदी व मंदिर वर ही लाक डाउनचा परिणाम दिसून येत आहे. जामा मशिद व इतर मशिदींमध्ये गर्दी करण्यावर इमाम साहेबांनी मनाई केल्याने लोकं घरीच नमाज पठण करत आहेत.
सामुहिक अजान पठण चे आयोजन






