Maharashtra

किल्लारी पोलिसाचे नागरिकांना आवाहन

किल्लारी पोलिसाचे नागरिकांना आवाहन

औसा प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

औ सा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमोल गुं डे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत आपले गावात कोणताही व्यक्ती अवैध्य रित्या दारू, गुटखा, सुपारी व इतर तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर कोणतेही अवैध धंदे करीत असल्यास आपण त्याबाबतची गुप्त माहिती आमचे पुढील व्हॉटसअप नंबर ९५०३६०१९७७, ८२०८७९०३२१ या नंबर वर फोटो काढून पाठवावे अथवा संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे. त्याचे विरुद्ध योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल व आपणास योग्य ते बक्षीस देण्यात येईल व आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस उप निरीक्षक अमोल गुं डे यांनी केले आहे.
[11/04, 17:06] Lakshman Kambale: पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांचे नागरिकांना आवाहन

औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमोल गुं डे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत आपले गावात कोणताही व्यक्ती अवैध्य रित्या दारू, गुटखा, सुपारी व इतर तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर कोणतेही अवैध धंदे करीत असल्यास आपण त्याबाबतची गुप्त माहिती आमचे पुढील व्हॉटसअप नंबर ९५०३६०१९७७, ८२०८७९०३२१ या नंबर वर फोटो काढून पाठवावे अथवा संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे. त्याचे विरुद्ध योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल व आपणास योग्य ते बक्षीस देण्यात येईल व आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस उप निरीक्षक अमोल गुं डे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button