महात्मा फुले जयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
महात्मा फुले ब्रिगेडच्या कौतुकासपद उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी नूरखान
महात्मा फुले ब्रिगेड व समस्त फुले प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी केले आहे.
नियम व अटी-1) स्पर्धकाचा जन्म 11 एप्रिल 2005 ते 11 एप्रिल 2009 दरम्यानचा असावा,2) स्पर्धकाने आपल्या घरात महात्मा फुले यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर उभा राहून 3 मिनिटांचे भाषण खालील विषयावर करावे.
-:स्पर्धेचे विषय:-(1)महात्मा फुले यांचे जीवनचरित्र.
(2)महात्मा फुले यांच्या वर गीत किंवा पोवाडा.
वरील विषयावर भाषण करून व्हिडीओ 9021479975 या नंबरवर 10 एप्रिल 2020 पर्यंत पाठवावे.सोबत आधारकार्ड ची फोटो पण पाठवावी. जिल्हास्तरीय बक्षिस
1)प्रथम बक्षीस 1500/- रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य.
2)द्वितीय बक्षीस 1000/- रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य.
3)तृतीय बक्षीस 500/- रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य.
जळगाव जिल्ह्यातील स्पर्धकांनी वरील विषयावर भाषण करून व्हिडीओ 10 एप्रिल पर्यंत खालील क्रमांकावर पाठवावे व सोबत आधारकार्ड फोटो ही पाठवावा
*1)शिवाजी महाजन,अमळनेर* *जिल्हाध्यक्ष,जळगाव*
*मो.8806841604*
*—————*
*2)नाना दत्तू माळी*
*जिल्हा उपाध्यक्ष,जळगाव*
*मो.8888992153*
*————–*
*3)निलेश देवरे,एरंडोल*
*जिल्हा सचिव,जळगाव*
*मो.9021519327*
*—————*
*4)सुनिल देवरे,मुक्ताईनगर*
*ता.अध्यक्ष,मुक्ताईनगर*
*मो.9975159397*






