Maharashtra

पोलीस कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा करीता मास्क व हँडवॉश चे वाटप

प्रतिनिधी राजेश सुनाने

पोलीस कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा करीता मास्क व हँडवॉश चे वाटप नाबार्ड व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जी.चंद्रपूरयांच्या वतीने ईशक्ती व जे.एल.जी.प्रकल्पा अंतर्गत मा.ए.एल.तेले साहेब डी.डी.एम.नाबार्ड चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी यांची कोरोना पासून सुरक्षित रहावे.

या करीता कापडी मास्क व हँडवॉश चे वाटप नेरी येथे मा.पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष,मा.किरण मेश्राम साहेब पी.एस.आई नेरी,मा.सहारे साहेब सरपंच नेरी,मा.संदीप पिसे साहेब, मा.पिंटू खाटीक अध्यक्ष तंटामुक्ती,किशोर उकुण्डे, मा.नंदाताई खोब्रागडे, मा.सुशांत इंदोरकर पत्रकार, मा.आशिष कामडी,मा.सचिन वरखेडे,मा.ज्ञानेश्वर कामडी, मा.किशोर पोहीणकर,सिद्धांत वाळके,पराग वाळकेयांच्या हस्ते नेरी येथील पोलीस कर्मचारी यांना हँडवॉश व कापडी मास्क वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button