Maharashtra

राजर्षी शाहू महाराजांच्या राजधर्माचे समरजीत सिंह घाटगे यांच्याकडून पालन

राजर्षी शाहू महाराजांच्या राजधर्माचे समरजीत सिंह घाटगे यांच्याकडून पालन

कोल्हापूर प्रतिनिधी तुकाराम पाटील

कोल्हापूर येथील कनान नगर वसाहत मधील मोलमजुरी करणाऱ्या लोकांना शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजित सिंह घाटगे यांनी जेवणाचे डबे पुरवण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज हे दीनदलित जनतेचे कैवारी आहेत. कनान नगर वसाहत आणि राजे यांचे ऋणानुबंध अगदी जवळचे आहेत. हाच वारसा त्यांच्याच जनक घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वसाहतीमधील लोकाना जेवणाचे डबे पाठवत आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉक डाऊन आहे. अचानकपणे उद्भवलेल्या या संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची स्थिती बिकट झाली आहे. या काळात अनेकांना पुरेसे अन्न मिळत नाही. यामुळे लोकांचे हाल होऊ नये म्हणून समरजीतसिंह घाटगे यांनी या वसाहतीत जेवणाचे डबे पुरवण्यात आले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी. नडा यांनी अशा लोकांना मदत करावी असे आवाहन भाजप सदस्य याना के ले आहे समर जित सिंह घाटगे म्हणाले भुकेलेला अन्न आणि तहानलेलेला पाणी देणे ही आपली संस्कृती आहे शाहू महाराज आणि राजे साहेब याचा लोक हिताचा विचार पुढे नेता आहे हे माझे भाग्य समजतो तसेच समाजातील लोकांनी अशा गरीब लोकांना मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button