Maharashtra

तालुक्यातील आज अनेक रेशन दुकानावरील धान्य वितरित करण्यात आले तयात ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमात आहे.

रावेर प्रतिनिधी शकील शेख
तालुक्यातील आज अनेक रेशन दुकानावरील धान्य वितरित करण्यात आले तयात ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमात आहे.

रेशन माल विनामूल्य की? मूल्य देऊन यासंदर्भातील स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्यामुळे दुकानदारांच्या डोक्याचा ताण वाढला.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधी ने अधिकृत माहिती जाणून घेतली व कर्जोद येथील रेशन दुकानदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्याचे जे रेशन मिळत आहे ते रेगुलर जसे होते तसे मीळत आहे व नेहमीप्रमाणे जेवढे आहे तेच मीळणार आहे.

याशिवाय शासनाकडून ज्यादा रेशन किंवा इतर बाबत अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश नाही त्यामुळे नागरिकांनी गैरसमज न करता आपले नेहमीप्रमाणे जे रेशन योग्य तो मोबदला देऊन घ्यावे असे आवाहन ही केले आहे
आज गावात रेशन शिस्तबद्ध पणे वाटण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button