Faijpur

फैजपुरात संत्र्याची आवक वाढल्या मुळे अनेकांना रोजगार उपलब्ध

फैजपुरात संत्र्याची आवक वाढल्या मुळे अनेकांना रोजगार उपलब्ध

फैजपूर सलीम पिंजारी

याबाबत वृत्त असे की गेल्या 15 दिवसापासून विदर्भातून येणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असून फैजपुरात त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे विदर्भ च्या वेगवेगळे जिल्ह्यातून येणाऱ्या संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून चांगल्या प्रतीचा संत्रा येथे नागरिकांना स्वाद घेण्यासाठी उपलब्ध झाला आहे विदर्भातून येणाऱ्या संत्रा मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.येथून मलकापूर बुलढाणा दोंडाईच्या चोपडा शिरपूर शेंदवा ब्रानपुर रावेर सावदा फैजपुर सह सर्वत्र परिसरात तील संत्रा अत्यंत कमी भावात लोकांना मिळत आहे यावेळेस संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे संत्र्यांचा भाव अत्यंत कमी म्हणजे पंधरा ते 20 रुपये किलो चांगल्या प्रतीचा संत्रा नागरिकांना मिळत आहे होळीचा सण चार दिवसावर असून संत्र्याला होळीच्या काळात संत्र्याला महत्व असून अनेक गोरगरीब यात्रेसाठी येणारे जाणारे मोठ्या आवडीने संत्रे घेतात त्यावेळेस संत्रा अत्यंत कमी भावात मिळत असल्यामुळे गोरगरिबांना त्यामुळे समाधान व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button