Rawer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माता रमाई यांची जयंती साजरी :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माता रमाई यांची जयंती साजरी

विलास ताठे

रावेर येथे दिनांक ०७/०२/२०२० रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात आज माता रमाई यांची १२२ व्या जयंती साजरी करण्यात आली.

या निमित्याने वामनराव तायडे , के. वाय. पाटील. यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला संस्थेचे अध्यक्ष जगदिश घेटे, तथा नगरसेवक व फुले शाहु आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून प्रतिमा पुजन व माल्यार्पण केल. यावेळी संचालक दशरथ घेटे, अनिल घेटे, संघरक्षक तायडे , सरफराज तडवी, संदिप महाजन, अशोक घेटे , विलास लहासे, नितीन तायडे, ज्ञानेश्वर घेटे, रावेर जनता बँक चे मँनेजर मयुर गढे नरेन्द्र पाटील, सम्यक इंगळे, निलेश तायडे यांच्यासह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button