Rawer

ओपन राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे चषक महिला, कबड्डी स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वेळी स्वामी स्पोर्ट्स क्लब चा विजयी रथ कायम

ओपन राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे चषक महिला, कबड्डी स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वेळी स्वामी स्पोर्ट्स क्लब चा विजयी रथ कायम

दि 23/01/2020 ते 25/01/2020 रोजी जळगाव येथे झालेल्या पुरुष,व महिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये स्वामी स्पोर्ट्स क्लब ने सर्व संघांना हरवत विजेते पद कायम ठेवले.खेळाडूंची नावे
कर्णधार :-दामिनी अरुण पाटील म्यानप द टुनामेंट आवड

1)सविता बाबुराव वाघ

2) योगिनी मधुकर चौधरी *उटकुष्ठ चढाई पटू*

3)मोहिनी सुधाकर चौधरी

4)भाग्यश्री दीपक शिंगोटे

5)श्रुति दिनेश महाजन अष्टपैलू खेळाडू

6)पूजा राजेश लोहार

7)इशिका रुपेश महाजन

8)चंचल सुभाष चौधरी

9)प्राची समाधान शेळके

10) सुष्टी संतोष कोसोदे

11)ऋतिक संदीप इंगळे

12) जान्हवी रतन लोध ,

13)लक्ष्मी गजानन वंनेरे

14)प्रीती ठाकणे

व त्यांना स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले :-श्रीकांत महाजन सर,जयेश बिरपन सर ,प्रशांत चौधरी व टीम मॅनेजर :- तेजाश्विनी श्रीखंडे मॅडम,व गिरीश खोडके
त्यांना पुढील भवितव्यासाठी स्वामी स्पोर्ट्स चे अध्यक्ष :- मा.श्री रविंद्र पवार सर मुख्याध्यापक :- श्री राजू पवार सर
पर्यवेक्षिका :- श्रीमती कीर्ती निळे मॅडम
सपकाळ सर,मैराळे सर, जयेश बाविस्कर सर ,जीवन महाजन सर , राहुल पाटील, महेश शिंदे,निकेतन खोडके , अभिषेक लोणारी व सर्व खेळाडू व स्वामी परिवाराने शुभेच्छा दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button