धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे commerce exhibition
फैजपूर सलीम पिंजारी
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे commerce exhibition घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी .आर्. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या exibition मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी commerce विषयावर बरेच model तयार केले.त्यात त्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. कविता भारुडे यांचे मार्गदर्शन लाभले. या exibition मधील models चे
परीक्षण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आय.भंगाळे आणि डॉ.जी.जी.कोल्हे यांनी केले.यामधे विजेते पुढीलप्रमाणे आहेत, प्रथम क्रमांक वैभव प्र भाकर चौधरी, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी सुनिल बेंडाळे व रुचिका ब्रिजलाल बजाज, तृतीय क्रमांक देवयानी सोपान राऊत हे होत.या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.पी .आर्.चौधरी, उपप्राचार्य,कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.वंदना बोरोले तसेच इतर शिक्षकांनी अभिनंदन व कौतुक केले.






