छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम
रावेर विलास ताठे
छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा रावेर यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रतिमापूजन मा. डॉक्टर एस आर पाटील यांनी केले तसेच स्वामी विवेकानंदांचा प्रतिमा पूजन श्री गणपतराव शिंदे यांनी केले सदर कार्यक्रमात शाम शिंदे शुभम महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी श्री सुभाष महाजन दिलीप गायकवाड राजेश शिंदे मोतीलाल शिंदे दिलीप पाटील गणेश महाजन दिलीप शिंदे जितू महाजन शरद राजपूत राहुल महाजन दीपक शिंदे संतोष महाजन दीपक पाटील इतर खालील सर्व कार्यकर्ते..






