आमदार गावित यांच्या शिवसेना प्रवेशाला त्र्यंबकेश्वर युवासेनेच्या पदाधिकार्याचा आणि असंख्य युवासैनिकांचा जाहीर पाठींबा
पेठ प्रतिनिधी अंबादास भुसार
मागील काही काळापासून त्र्यंबकेश्वर व इगतपुरी येथील आमदार सौ. निर्मलाताई गावित ह्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तालुक्यात अगदीच उत आला आहे, परंतु प्रवेश कधी? की नुसत्या चर्चा
परंतु या विषयाला अखेर पूर्ण विराम मिळाला व आमदार गावित उद्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे,
यातूनच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवासेनेने आमदार गावित यांच्या प्रवेशाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, आमदार गावित यांनी तालुक्यात केलेला विकासाचा झंझावात व प्रशासन हाताळण्याची कसब आहे , त्यामुळे जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाच तर युवासेना त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवणार आहे , युवासेनेच्या झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे,
यावेळी युवासेना तालुका पदाधिकारी उपस्थितीत होते यामध्ये, प्रमोद भाऊ कोथमिरे,संदिप भाऊ चव्हाण,प्रदिप भाऊ तिदमे.संदिप भाऊ मोरे,सनी भाऊ वाघचौरे,ज्ञानेश्वर चव्हाण, सागर भगत,राहुल भाऊ बोडके,विष्णु महाले,रघुनाथ गांगोर्डे रोशन घुले,किरन मेढे,किरण तिदमे.रोहन कसबे,भास्कर महाले,कैलास मिंदे,नितीन सकाळे,नितीन तिदमे
धीरज पागी, निलेश भाऊ,चौधरी,आरीत भाई संय्यद,मुजाज,शेख,आलमगिर शेख, काशिनाथ भाऊ वळवी,रविंद्र गवळी,रविंद्र भोये,भावेश कनोजे,नितीन भोये,चंद्रकांत मौळे,पवन दळवी, एकनाथ जाधव, मोहन गवळी, हेमराज पधेर







