India

?️ Big Breaking…आता पाठवा व्हाट्सअप द्वारे पैसे..व्हाट्सअप चे नवीन फिचर…

?️ Big Breaking…आता पाठवा व्हाट्सअप द्वारे पैसे..व्हाट्सअप चे नवीन फिचर…

प्रा जयश्री दाभाडे

WhatsApp Payment भारतामध्ये २० प्रादेशिक भाषांत उपलब्ध असेल
आपल्या WhatsApp मध्ये आधीपासूनच पेमेंटचे ऑप्शन असेल तर आपण हे वापरु शकता, नाहीतर whatsapp अपडेट करणं अनिवार्य असेल
WhatsApp Payment वापरण्यासाठी कस्टमर्सजवळ UPI सपोर्ट करणारे टेबिट कार्ड असणे आवश्यक WhatsApp Payment ऑप्शनमध्ये-बैंक सिलेक्शनडीटेल्स असं टाकून आपण हे Activate करू शकता.

• WhatsApp वर मेसेज पाठविण्याएवढेच
पैसे पाठवणेही सोपे बनवेल

  • WhatsApp ने पेमेंट सर्हिससाठी ५ मोठ्या

बँकांशी केला करार

  • WhatsApp वरून कोणत्याही UPासपोर्टेड

App वर पैसे पाठवता येऊ शकतील.

  • समोरील व्यक्ती whatsApp वापरत नसेल

तरीही WhatsApp ने पेमेंट करू शकता

  • WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक

ट्रांझक्शनसाठी UPI पिनची आवश्यकता असेल

  • WhatsApp Payments Android

105 या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button