Maharashtra

सुरगाणा शहर cctv च्या नजर कैदेत… पोलीस प्रशासन हायटेक…

सुरगाणा शहर cctv च्या नजर कैदेत… पोलीस प्रशासन हायटेक…

सुरगाणा शहर cctv च्या नजर कैदेत... पोलीस प्रशासन हायटेक...

सुरगणा प्रतिनिधी विजय कानडे

सुरगाणा तालुक्यात आणि शहरात मोठया प्रमाणात चोऱ्या होत होत्या त्याची दखल पोलीस निरीक्षक वसावे साहेब यांनी शहरातील आणि तालुक्यातील लोकांना आव्हान केले गावाचा सर्व्हेक्षण केले आणि cc tv ही संकल्पना लोकांच्या मनावर बिंबवली आणि ग्रामस्थ तयार झाले आणि आज शहरातील मुख्य चोफुली बिरसा मुंडा चौक येथे cc tv बसवण्यात आले त्या ठिकाणी आमदार जे, पी गावित साहेब,नगराध्यक्ष सोनाली ताई बागुल, दिनकर पिंगळे, विनोद महाले

सुरेश भाऊ गवळी,धर्मेंद्र पगरिया, आकिल पठाण नगरसेवक,कैलास सूर्यवंशी आरपीआय विधानसभा प्रमुख, रंजनताई लहरे ,प्रकाश कानडे,संतोष बागुल,राहुल  आहेर, अबू मौलाना,सुनील गायकवाड, संजय पवार,बिऱ्हाडे दाजी,आनंदा वाघमारे, राहुल जोशी,रिक्षा चालक मालक संघटना उपस्थित होती आणि उदघाटन विजय कानडे यांच्या हस्ते करण्यात आले,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button