सांगली

सांगली बोधिसत्व राज रावण यांची जयंती मारुती चौक सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न !

सांगली बोधिसत्व राज रावण यांची जयंती मारुती चौक सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न !
राहुल खरात

सांगली येथे राजा रावण यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाला मोठया संख्येने लोक सहभागी झाले होते
या मध्ये अध्यक्ष संजय कांबळे देवधर सांगळे सर नितीन गोंधळे सर एम,एच,पद्मालकर आकाश तिकडे बाळू कांबळे , क्यूम्म शेख, प्रशांत करपे ,नितीन गोंधळे मानाजी गेजगे , दादा माचीगे, राजू पुजारी, विकास कांबळे,प्रसन्नजीत कांबळे,श्रीकांत कांबळे, सिद्धांत सांगळे,मेघनाथ कांबळे, प्रसाद कांबळे,श्रीशयलें ,हणमंत लांडगे, स्वप्नील बसमती, श्रीकांत पांढरे, कुणाल पांढरे, आकाश तीवरे मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थिती होता !
बोधीसत्व राजा रावण यांचा विजय असो या घोषणेने सांगली मारुती चौक परिसर दणाणून गेला होता
आभार अध्यक्ष सांगली संजय कांबळे यांनी मानले !देवाधर सांगले (अध्यक्ष) हे होते
आभार, सिध्दार्थ प्रमोद सांगले यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button