Maharashtra

विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि कायदेविषयक मार्ग

विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि कायदेविषयक मार्ग

विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि कायदेविषयक मार्ग

शिंदखेडा प्रतिनिधी अमोल बैसाने

शिदखेडा तालुक्यातील पाश्टे येथील साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नरडाणा सहाय्य्क पोलिस निरीक्षक  योगेश राजगुरू यांनी पोलिस काका व पोलीस दिदि या अंतर्गत विद्यार्थी जनजागृती व सुरक्षा या बाबत लैगिक अत्याचार छळ या बाबत कशी सुरक्षा करावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या वेळी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button