Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

 पारोळा- प्रतिनिधी देविदास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश  कन्हेरे तालुका पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अंबरसिंग शंकर पाटील. माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भिला बाबुलाल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत करताना पारोळा- भडगाव विधानसभेचे माजी आमदार चिमणराव पाटील व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button