?️अमळनेर कट्टा.. एकूण 5 फेऱ्या पूर्ण..35 गावांचे निकाल जाहीर..
अमळनेर येथील ग्राम पंचायत निवडणुकीच्या मत मोजणी जोमात सुरू असून एकूण 5 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. बटर 35 गावांचे निकाल जाहीर झाले आहेत. अत्यन्त शिस्त बद्ध मत मोजणी सुरू असून वेगात निकाल हाती येत आहेत. पोलीस प्रशासन पूर्ण बंदोबस्तात असून उपविभागीय पोलिस अधीक्षक राकेश जाधव,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,यांच्या सह एकूण 91 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.






