?️ आताची मोठी बातमी…2021 च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होणार
देशभरात 2021 सालच्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.
जगभरात एकूण 250 लसींच्या कंपन्या आहेत. यापैकी 30 कंपन्यांची नजर भारतावर आहे. देशात सध्या पाच लसींची चाचणी सुरु आहे. 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्याकडे लस उपलब्ध होईल.
दरम्यान, सप्टेंबर 2021 पर्यंत 25 ते 30 कोटी भारतीयांना लस देण्यात आली असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लसीचं वितरण
सर्वातआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स त्यानंतर 62 वयापेक्षा जास्त नागरिकांना लस दिली जाईल. तदनंतर 50 वयापेक्षा जास्त नागरिकांना लस दिली जाईल. त्यानंतर कोमर्बिडिटीच्या रुग्णांना ही लस देण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन






