ब्रेकिंग न्यूज …लोणावळा स्टेशन च्या जवळ रेल्वे चे डबे घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत
खंडाळा प्रतिनिधी
लोणावळा खंडाळा दरम्यान रेल्वे चे डबे घसरल्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे.सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असून फक्त लोकल सेवा सुरु आहे.यामुळे प्रवाश्यांचे हाल होत असून रेल्वे प्रशासन सेवा पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.