Mumbai

बॉलिवूड चा हा प्रसिद्ध अभिनेता आजाराशी झुंजल्या नंतर व्हिलचेअरवर बसून भारतात परतला.…. या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे..….

बॉलिवूड चा  ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता आजाराशी झुंजल्या नंतर व्हिलचेअरवर बसून भारतात परतला.…. या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे..….

बॉलिवूड चा हा प्रसिद्ध अभिनेता आजाराशी झुंजल्या नंतर व्हिलचेअरवर बसून भारतात परतला.…. या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे..….

मुंबई : अभिनेता इरफान खान नुकताच मुंबईमध्ये परतला मात्र एअरपोर्टवर तो व्हिलचेअरवर बसलेल्या आवस्थेत दिसला.
बॉलिवूडचा  अभिनेता इरफान खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा ‘अंग्रेजी मीडियम’मुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्याआधी इरफानला ‘न्यूरो इंडोक्राइन टयूमर’ नावाचा आजार झाला होता. यातून ठिक झाल्यानंतर इरफाननं सिनेमाचं शूट सुरू केलं होतं. पुन्हा एकदा इरफानला अशा अवस्थेत पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

बॉलिवूड चा हा प्रसिद्ध अभिनेता आजाराशी झुंजल्या नंतर व्हिलचेअरवर बसून भारतात परतला.…. या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे..….
नुकताच तो मुंबई विमानतळा वर व्हीलचेअर मध्ये दिसला यावेळी त्यानं ब्लॅक जॅकेट आणि ब्लू जीन्स घातली होती. एका कपड्यानं त्यानं आपला चेहरा झाकला होता आणि डोक्यावर कॅप  होती. इरफानला अशा अवस्थेत पाहील्यावर सर्वांनाच धक्का बसला. तर दुसरीकडे सर्वांचा गोंधळ उडाला आहे की, त्याची ही अवस्था नेमकी झाली कशामुळे. मात्र इरफाननं मीडियाशी बोलणं टाळलं. तसेच एअरपोर्टवर न थांबता तो लगेचच तिथून निघून गेला.
काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याचा आगामी सिनेमा, ‘अंग्रेजी मीडियम’चं शूटिंग सुरू होत. या बरोबरच तो येथेच  आजारावर उपचारही घेत होता. त्यानंतर तो थेट मुंबईला पोहोचला मात्र यावेळी त्यानं आपला चेहरा झाकून घेतला होता. इरफाननं मीडियापासून वाचण्यासाठी चेहरा झाकला असला तरीही त्याला लोकांनी ओळखलंच.
इरफानची ही अवस्था पाहिल्यावर लक्षात येतं की, तो सध्या या आजारपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर यातून बरा व्हावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. 52 वर्षीय या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे.  सध्या त्याच्या वर उपचार सुरू आहेत. आपल्या आजाराविषयी इरफाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन माहिती दिली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button