Maharashtra

फैजपूर येथील पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती ची बैठक उत्साहात संपन्न

फैजपूर येथील पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती ची बैठक उत्साहात संपन्न 

फैजपूर येथील पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती ची बैठक उत्साहात संपन्न


फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथील पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती ची बैठक उत्साहात संपन्न येथील पोलीस तर्फे आज आज दिनांक 11 शनिवार रोजी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बकरी ईद व श्रावण महिना यांच्यासह विविध सण शांततेने नांदावे यासाठी फैजपुर पर्यटन तर्फे शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला फैजपूर विभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखेडे यांच्यासह ह् शहरातील भाजपाचे वरिष्ठ नेते भास्करराव चौधरी चौधरी जमात-ए-इस्लामी हिंदीचे काँग्रेसचे केतन किरंगे येथील उपनगराध्यक्ष रशिद तडवी समाजसेवक रवींद्र होले नगरसेवक हेमराज चौधरी नगरसेवक शेख कुर्बान रईस मेंबर प्राचार्य जी पी पाटील रियाज मेंबर जलील मेंबर काँग्रेसचे कौसर सय्यद राष्ट्रवादीचे अन्वर खाटीक टीआरपी चे आरिफ शेख शिवसेनेचे अप्पा चौधरी पत्रकार योगेश सोनवणे पत्रकार सलीम पिंजारी पत्रकार समीर तडवी यांच्यासह hx परिसरातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मनोगतात डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले की आज तरुणांकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आपल्या पालकांनी तरुणांना जास्त जास्त शिक्षणाकडे वळवावे आणि व्हाट्सअप मोबाईल चा गैरवापर थांबवावा असे आव्हान पिंगळे साहेब यांनी केले यावेळी बिके चौधरी वजनात जी पाटील मेंबर केतन किरंगे यांनी व एपीआय प्रकाश निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले शांतता ची बैठक उत्साहात संपन्न झाली
 हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी हवलदार आकडे हवलदार लोखंडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button